How To Make Multi-ISO Bootable Pendrive In [Marathi]

Multi-ISO-Bootable-Pendrive

नमस्कार मित्रांनो TechyPrasad मध्ये तुमच स्वागत आहे तर मित्रांनो  तुम्ही Pen-Drive bootable केला असेल पण Pen-Drive मध्ये जर तुम्हाला दूसरी ISO Image इनस्टॉल करायची असेल तर तुम्हाल नेहमी Pen-Drive फॉर्मेट करावा लागतो तर ही खुप प्रोसेस होती व आपला टाइम पण वाया जायचा तर आजच्या पोस्ट मधे आपण एका सिंगल Pen-Drive मध्ये Multiple ISO इमेज कशी इनस्टॉल करू शकतात हे बघणार आहोत

स्टेप्स टू मेक Multi-ISO Bootable Pen-Drive:

१. सगळ्यात आधी तुम्ही गूगल वर जा अणि Download Ventoy टाइप करा.
२. Download Ventoy टाइप केल्यानतर पहिल्या लिंक वर क्लीक करा.
३. लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाल ventoy ची वेबसाइट दिसेल तिथे तुम्हाला डाउनलोड नावाच्या लिंक वर क्लीक करायच आहे.
४. लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील windows अणि linux versions जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वापरत असाल तर पहिल्या लिंक वर क्लिक करा अणि जर तुम्ही linux ऑपरेटिंग सिस्टम वापरत असल तर दुसऱ्या ऑप्शन वर क्लिक करा.


५. लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला परत दोन zip फाइल दिसतील एक विंडोज अणि लिनक्स zip फाइल त्यातून तुम्हाला तुमच्या ऑपरेटिंग सिस्टम जी असेल ती zip फाइल डाउनलोड करायची आहे 
zip-file-of-ventoy
६. zip फाइल डाउनलोड केल्यानंतर ती zip फाइल तुम्हाल extract करावी लागेल extract केल्यानंतर तुम्हाला Ventoy2Disk नावाचा एप्लीकेशन मिळेल नंतर तुम्हाला तुमचा Pen-Drive तुमच्या लैपटॉप किवा कम्प्यूटरला कनेक्ट करयचा मग तुम्हाल Ventoy2Disk ओपन करयच आहे.

७. Ventoy2Disk ओपन केल्यानंतर तुम्हाला एक विंडो दिसेल त्यात तुम्हाला install बटन वर क्लीक करयच आहे.
८. इनस्टॉल बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाल एक warning मैसेज येईल त्यात तुम्हाल warning दिली जाईल की तुमच्या pendrive मधे असेल डाटा डिलीट केला जाईल जर तुमच्या pendrive मधे important डाटा असेल तर त्याचा बैकअप घेऊन गया मगच ओके वर क्लिक करा ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाल एक सक्सेस  दिसेल
९. ओके वर क्लिक केलीनंतर तुम्हाल फ़क्त आता तुमच्याकडे असलेल्या ISO Image Pen-drive मधे कॉपी करायच्या आहे image कॉपी केल्यानंतर तुम्हाल तुमचा लैपटॉप/कंप्यूटर रीस्टार्ट करुण  बूट key press करुण usb सेलेक्ट करुण तुम्हाला तुमच्या ISO इमेज दिसतील 
ventoy-boot-os-list
 


Post a Comment

0 Comments