How To Make Bootable Pendrive In Marathi 🔥🔥🔥

Make-Bootable-Pendrive


नमस्कार मित्रांनो Techy Prasad मध्ये आपल स्वागत आहे ह्या पोस्ट मध्ये आपण पेनड्राईव्ह ला Bootable कस बनवायचं हे शिकणार आहोत तर मित्रांनो Bootable पेनड्राईव्ह बनवयनासाठी काही गोष्टींची गरज तुम्हाला पडेल आणि त्या गोष्टी खाली दिलेल्या आहेत 
Requirement :
१. 4 GB  पेनड्राइव 
२. ISO फाईल
३. Rufus सॉफ्टवेअर

स्टेप १ : प्रथम आपल्या कॉम्पुटर ला पेन ड्राइव्ह कनेक्ट करा

स्टेप २ : आता Rufus सॉफ्टवेअर डाउनलोड करा ( download-Rufus )

Download-Rufus


स्टेप ३ : सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर ते Open करा


स्टेप ४ : सॉफ्टवेअर  Open केल्यानंतर आता तुम्हाला  ISO फाईल निवडावी लागेल

 Select-ISO-File


स्टेप  ५ : आता आपल्याला स्टार्ट बटणावर क्लिक करावे लागेल


Select-Start-Button



स्टेप ६ : जेव्हा आपण स्टार्ट बटणावर क्लिक कराल, तेव्हा आपणास पॉपअप मिळेल आणि त्या पॉपअपमध्ये आपल्याला Warning दिली जाईल की आपल्या पेन-ड्राइव्हमधील डेटा हटविला जाईल, त्यानंतर आपल्याला OK बटणावर क्लिक करावे लागेल.

Select-Warning



स्टेप ७ : आता Process पूर्ण होईपर्यंत आपल्याला थांबावे लागेल.

Status-Completed


स्टेप ८ : आता आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही, आपल्याला सॉफ्टवेअर बंद करावे लागेल. आता तुमची पेन-ड्राईव्ह Bootable झाली आहे 



  




Post a Comment

0 Comments