नमस्कार मित्रांनो Techy Prasad मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण Windows 10 ची genuine( orignal ) iso file free मध्ये कशी डाउनलोड करायची हे बघणार आहोत तर चला मग स्टार्ट करूया
स्टेप्स टू डाउनलोड विंडोज १० iso फाइल(Steps to download windows 10 iso file):
Step 1 : सगळ्यात आधी तुम्ही गूगल.कॉम(Google.com) वर जा त्यानंतर सर्च बॉक्स मध्ये download windows 10 genuine iso टाईप करा .
Step 2 : सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्या लिंकवर click करायचं आहे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर पण क्लिक करू शकता click here
Step 3 : लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड टूल ( download tool now ) नावाच्या बटनावर क्लिक करून आपण ते tool डाउनलोड करा.
Step 4 : सॉफ्टवेयर डाउनलोड झाल्यानंतर सॉफ्टवेअर ला ओपन करा (run as administrator) त्यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ wait करायला लागेल wait केल्यानंतर तुम्हाला Microsoft चे terms & conditions ला accept करायला लागेल.
Step 5 : Accept केल्यानंतर तुम्हाला दोन ऑपशन्स दिसतील त्या २ ओपशनपैकी तुम्हाला २nd option वर क्लीक करून accept बटनावर क्लीक करावा लागेल.
Step 5 : त्यानंतर Edition आणि Architecture ला सिलेक्ट करावा लागेल edition मध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही आणि architecture मध्ये तुम्हाला कोणती bit ची OS इन्स्टॉल करायची आहे ते select करायचं आहे जर तुमची system ३२ bit असेल तर तुम्ही ३२ bit सिलेक्ट करा आणि ६४ bit आहे तर ६४ bit सिलेक्ट करा तुम्ही both पण select करू शकता त्यानंतर next वर क्लिक करा
Step 6 : आता तुम्हाला दोन options दिसतील त्या दोन ऑपशन मधून तुम्हाला एक option select करायचं आहे जर तुम्हाला bootable USB drive बनवायचं असेल तर तुम्ही १st ऑपशन वॉर क्लिक करा आणि जर तुम्हाला डीवीडी(DVD) ला बूट करून iso फाईल बनवायची असेल तर तुम्ही २nd ऑपशन वर क्लीक करा आणि ऑपशन सिलेक्ट केल्यानंतर next वर क्लीक करा next वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर विचारेल कि तुम्ही तुमची iso file कुठे save करायची आहे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुमची file save करू शकता save वर क्लिक केल्यानंतर iso file डाउनलोड होयला स्टार्ट होईल
➡️ जर तुम्हाला माझी Post चांगली वाटली असेल तर तुम्ही हि पोस्ट तुमच्या मित्रांना आणि Social Site वर Share करू शकता
स्टेप्स टू डाउनलोड विंडोज १० iso फाइल(Steps to download windows 10 iso file):
Step 1 : सगळ्यात आधी तुम्ही गूगल.कॉम(Google.com) वर जा त्यानंतर सर्च बॉक्स मध्ये download windows 10 genuine iso टाईप करा .
Step 2 : सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्या लिंकवर click करायचं आहे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर पण क्लिक करू शकता click here
Step 3 : लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड टूल ( download tool now ) नावाच्या बटनावर क्लिक करून आपण ते tool डाउनलोड करा.
Step 4 : सॉफ्टवेयर डाउनलोड झाल्यानंतर सॉफ्टवेअर ला ओपन करा (run as administrator) त्यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ wait करायला लागेल wait केल्यानंतर तुम्हाला Microsoft चे terms & conditions ला accept करायला लागेल.
Step 5 : Accept केल्यानंतर तुम्हाला दोन ऑपशन्स दिसतील त्या २ ओपशनपैकी तुम्हाला २nd option वर क्लीक करून accept बटनावर क्लीक करावा लागेल.
➡️ जर तुम्हाला माझी Post चांगली वाटली असेल तर तुम्ही हि पोस्ट तुमच्या मित्रांना आणि Social Site वर Share करू शकता
0 Comments
Comment Rules :
1. Do not post Adult/illegal Links.
2. Try to comment in only मराठी / English Language.
3. Do not post other website's links which are useless.
4. Your Comment should be based on the Topic for other queries.
5. Do not use Abusive Language.
6. Respect each other.
Thank You for following the rules. Please Comment....