नमस्कार मित्रांनो Techy Prasad मध्ये तुमचं स्वागत आहे आजकाल प्रत्येकजण Pen-drive चा वापर करतो पण Pen-drive चा वापर फक्त डेटा save करण्यासाठी आणि डेटा ला एका device मधून दुसऱ्या device मध्ये कॉपी करण्यासाठी use होतो पेनड्राईव्ह काय आहे हे प्रत्येकाला माहित आहे आणि पेनड्राईव्ह चा use काय आहे हे पण आपल्याला चांगल्याप्रकारे माहित आहे परंतु तुम्ही बघितलं असेल कि जेव्हापण तुम्ही pen-drive कनेक्ट करता कॉम्प्युटरला किंवा लॅपटॉप ला तर तेव्हा तुम्हाला pen-drive चा icon हा बाकीच्या ड्राईव्ह सारखाच दिसतो आणि पेनड्राईव्ह चा icon दिसायला खूप बोरिंग वाटतो जर तुम्हाला पेनड्राईव्ह चा icon बदलून तुम्हाला तुमचा फोटो लावायचं असेल तर हे possible आहे का तर हो हे possible आहे तर आज मी तुम्हाला सांगणार कि तुम्ही कश्याप्रकारे पेनड्राईव्ह चा icon change करू शकतात तर हि आहे कि छोटीशी ट्रिक ह्या ट्रिक च्या मदतीने तुम्ही तुमचा फोटो पेनड्राईव्ह च्या icon वर सेट करू शकतात तर चला स्टार्ट करूया How To Change Pen-drive Icon ?
स्टेप्स टू चेंज पेनड्राइव आइकॉन (Steps to change pen-drive icon):
Step 1: सगळ्यात आधी फोटोचा फॉरमॅट change करा
- फोटोला एडिट करा
- आता save as वर क्लिक करा
- बीएम्पी पिक्चर ( BMP Picture ) फॉर्मॅट ला निवडा
- आता फोटो चा नाव देऊन save करा
सगळ्यात पहिले तुम्हाला एक कोणता पण फोटोला एडिट करयाच आहे आणि ज्या पण फोटो ला तुम्ही पेन-ड्राईव्ह च्या आयकॉन वर लावायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला फोटो वर right-click करुण edit option ला क्लिक करून त्यानंतर फोटो ला save as वर क्लिक करा यानंतर तुम्हाला फोटोचा फॉर्मेट दिसेल तर तुम्हाला बिएम्पी फोटो (BMP Picture) वर क्लिक करून फोटोला सेव करायचं तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता फोटोला पण लक्षात ठेवा कि फोटोचा फॉर्मेट BMP च ठेवायचा
Step 2 : आता एक टेक्ट फाइल उघडा
- आता Text Documents ला उघडा
- त्याच्यामध्ये २ लाईन चा कोड लिहा
- सगळ्यात पहिली लाईन [autorun]
- दुसरी लाईनicon = .bmp लक्षात ठेवा techy_prasad च्या ठिकाणी आपल्या फोटोच नाव लिहा जे तुम्ही टाकल आहे
- आता ह्या फाईल ला autorun.inf नावाने सेव्ह करा
तुम्हाला एक टेक्स्ट डॉक्यूमेंट फाइल उघडायची आहे तर यासाठी तुम्ही राईट क्लिक करा आणि नंतर text document वर क्लिक करून टेक्स्टफाइल उघडा आता त्याच्यामध्ये तुम्हाला २ लाईन चा कोड लिहायचा आहे सगळ्यात पहिले लाईन [autorun] नंतर खालच्या लाईन वर icon=techy _prasad.bmp , techy_prasad च्या ठिकाणी आपल्या फोटोच नाव लिहायचं आहे जे नाव आपल्या फोटोच ठेवलं होत आणि नंतर ह्या फाईल options वर क्लिक करून save as वर क्लिक करा आता ह्या फाईल ला आपल्या autorun.in नावाने सेव्ह करायचं पण त्याच्याआधी save as type वर all files ला निवडा आणि save वर क्लिक करून फाईलला सेव्ह करा
Step 3 : आता दोन्ही फाईल ला पेनड्राईव्ह मध्ये कॉपी करा
- दोन्ही फाईल ला कॉपी करा
- आता ह्या फाईल ला पेनड्राइव्ह मध्ये पेस्ट करा
फोटो आणि टेक्स्ट फाइल क्रिएट केल्यानंतर आता तुम्हाला ह्या दोन्हीं फाईल पेनड्राईव मध्ये कॉपी करायचं आहे . यानंतर तुम्हाला पेनड्राईव काढून परत लावायचा आहे . तुमच्या पेनड्राईव (pendrive) चा जो ड्राईव आइकॉन असेल त्यावर तुमचा फोटो दिसायला लागेल
[Warning]:
जर तुम्ही ह्या दोन्ही फाईल ला delete कराल तर तुम्हाला परत तोच ड्राईव्ह चा आयकॉन दिसेल जो आधी होता तो जर तुम्हाला पेन-ड्राईव्ह चा फोटो show करायचा असेल तर तुम्हाला ह्या दोन्ही फाइल्स कधीच delete करायच्या नाही जर तुम्हाला ह्या दोन्ही फाईल hide करायच्या असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला फोटो आणि फाईल ला सिलेक्ट करावे लागेल आणि mouse ने right click करून properties मध्ये जाऊन hidden ऑपशन वर टिक करून ok बटण वर क्लिक करावे लागेल :)
0 Comments
Comment Rules :
1. Do not post Adult/illegal Links.
2. Try to comment in only मराठी / English Language.
3. Do not post other website's links which are useless.
4. Your Comment should be based on the Topic for other queries.
5. Do not use Abusive Language.
6. Respect each other.
Thank You for following the rules. Please Comment....