आपण दररोज बरेच python चे programs तयार करतो आणि जर तुम्हाला तुमचा python चा program तुमच्या मित्राला किंवा तुमच्या सरांना दयाचा असेल तर तुमच्या मित्राकडे पण python इन्स्टॉल असले पाहिजे अणि python जर इनस्टॉल नसेल तर तुमचा मित्र तुम्ही दिलेला program रन करु शकणार नाही म्हणून जर तुमची इच्छा असेल की तुमचा program रन झाला पाहिजे कोणत्याही सिस्टम वर without python इनस्टॉल न करता तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या program ची .exe फाइल तयार करावी लागेल. तर चला मग बघुया की How To Convert Python Script Into .exe File
स्टेप्स To Convert Python Script Into .exe File:💾💾💾
१. command prompt ओपन करा अणि ही command टाइप कराpip install pyinstaller
२. त्यानंतर जिथे तुमची python फाइल असेल त्या फोल्डर 📁📁📁 मध्ये जा
३. त्यानंतर कीबोर्ड चे shift ⇧ बटन अणि simultaneously(एकाचवेळी) माउस ने right click करा नंतर तुम्हाला एक menu box दिसेल
४. त्यानंतर क्लिक On " Open-Powershell-Window-Here " वर क्लिक करा
५. त्यांनतर तुम्हाला एक command prompt सारखी एक window दिसेल
६. त्यांनतर हि command टाइप करा.
pyinstaller --onefile -w 'filename.py'
८. In Case जर तुम्हाला error आला जसे की pyinstaller: The term 'pyinstaller' is not recognized as the name of a cmdlet, function, script file, or operable program. check the spelling of the name, or if a path was included, verify that the path is correct and try again at line:1 char:1 तर ही command type करा
.\pyinstaller --onefile -w 'filename.py'
९. अणि enter key press करा त्यांनतर थोड्या वेळ वाट पहा process complete होईपर्यंत जेव्हा process complete होईल त्यानंतर तुम्हाल अशी window दिसेल
१०. त्यानंतर तुमच folder/directory चेक करा तिथे तुम्हाल एक dist 📁 नावाच एक folder दिसेल
११. त्यानंतर dist 📁 नावाच फोल्डर open करा त्यात तुम्हाला तुमची exe 💾💾💾फाइल दिसेल. 🔥
0 Comments
Comment Rules :
1. Do not post Adult/illegal Links.
2. Try to comment in only मराठी / English Language.
3. Do not post other website's links which are useless.
4. Your Comment should be based on the Topic for other queries.
5. Do not use Abusive Language.
6. Respect each other.
Thank You for following the rules. Please Comment....